Tuesday, October 11, 2022

उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर

उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉरचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन

उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉरचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कॉरिडॉरमध्ये कला व अध्यात्म यांचा अनोखा संगम आहे. भगवान श्री शंकराच्या मूर्तींबरोबरच त्रिवेणी पुरातत्व संग्रहालयात हजार वर्ष जुन्या दुर्मिळ कलाकृतीही पाहावयास मिळतील. देशातील सर्वात लांब भिंतींवर शिवकथा कोरली गेली आहे. तर शंकराच्या वेगवेगळ्या मुद्रा असलेल्या १९० मूर्ती असून, १०८ शिवस्तंभही उभारले आहेत. महाकाल कॉरिडॉर हे भारताचे भूषण ठरणार आहे, हे निश्चित.

#ShriMahakalLok #mahakal #NarendraModi #ujjain #ujjainmahakaal Narendra Modi BJP Thane City District

After the Ayodhya & Kashi now  Shri Mahakal Lok Ujjain. We all are witnessing an era of cultural rejuvenation under the leadership of Hon'ble PM Shri Narendra Modi Ji 🧡🚩

#NaMoShivayAtMahakalLok 

#harharmahadevॐ











0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home